शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी

पद संख्या- 132 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- बारामती
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय बारामती
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मे 2022
अधिकृत वेबसाईट- gmcbaramati.org
