स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती
पदाचे नाव- चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर, सुपरवायझर, सपोर्ट ऑफिसर

पद संख्या- 641 जागा
शैक्षणिक पात्रता– पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 7 जून 2022
अधिकृत वेबसाईट- sbi.co.in
