Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळात नोकरीची उत्तम संधी

0

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत)

पद संख्या- 02 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- सोलापूर, बारामती, नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- 3 रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई – 400021

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 मे 2022

अधिकृत वेबसाईट mahahousing.mahaonline.gov.in