महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती
पदाचे नाव- कार्यालयीन सहायक
पद संख्या- 02 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31मे 2022
अधिकृत वेबसाईट mahasecurity.gov.in
