इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- संशोधन फेलोशिप, संशोधन सहयोगी

पद संख्या- 34 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जुन2022
अधिकृत वेबसाईट- www.tropmet.res.in
