महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, एअरसाइड एक्झिक्युटिव्ह, ग्राहक सेवा कार्यकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा पर्यवेक्षक, फायर ऑपरेटर, सहायक सुरक्षा अधिकारी, सहायक अभियंता
पद संख्या- 17 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर, शिर्डी
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक 8 वा मजला,केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई-400005
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 19 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.madcindia.org