Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल ऍक्वाकल्चर (NACSA) अंतर्गत विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- फील्ड व्यवस्थापक, कार्यालयीन सहाय्यक

पद संख्या-11 जागा

 

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 मे2022

अधिकृत वेबसाईट- nacsampeda.org.in