संघ लोकसेवा आयोग(UPSC) अंतर्गत भरती
पदाचे नाव- औषध निरीक्षक, सहायक संचालक, मास्टर, सहाय्यक निबंधक जनरल,सहायक निबंधक जनरल, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ व्याख्याता, सहायक प्राध्यापक

पद संख्या- 49 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 2 जून 2022
अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in
