इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे भरती
पदाचे नाव- रिसर्च असोसिएट, रिसर्च फेलो

पद संख्या- 54 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती- ऑनलाईन
नोकरी ठिकाण- पुणे
शेवटची तारीख- 27 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.tropmet.res.in
