Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना संधी! ग्रामीण विकास शिक्षण संस्थेत शिक्षक, लिपिक, मदतनीस, शिपाई पदांची भरती

0

पदाचे नाव- शिक्षक, लिपिक, मदतनीस, शिपाई

पद संख्या- 30 जागा

शैक्षणिक पात्रता- 10th/12th, BA, M.Com, B.Ed, MSC, MA

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीची तारीख- 19 मे 2022

मुलाखतीचा पत्ता- हौसई शैक्षणिक संकुल मलकापूर, कराड

अधिकृत वेबसाईट- www.accundale.org