पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 2972 जागांसाठी भरती [अर्ज करण्यास मुदतवाढ]
एकूण जागा- 2972

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)
वयाची अट- 10 मे 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- पश्चिम बंगाल
परीक्षा फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 मे 2022
अधिकृत वेबसाईट- er.indianrailways.gov.in
