जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- सुरक्षा रक्षक, चौकीदार, सफाई कामगार, सहायक अधीक्षक, स्वयंपाकी, माळी

पद संख्या- 07 जागा
शैक्षणिक पात्रता- मूळ जाहिरात वाचा
नोकरी ठिकाण- कोल्हापूर
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर- 416006.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.kolhapur.gov.in
