महाराष्ट्र लोकसेवा आयोगद्वारे भरती
पदाचे नाव- सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम

पद संख्या- 161 जागा
वयोमर्यादा (कमाल)
अमागास वर्गीय- 38 वर्ष
मागास वर्गीय- 43 वर्ष
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी- 544/- रुपये
राखीव प्रवर्गासाठी- 344/- रुपये
शैक्षणिक पात्रता- मूळ जाहिरात बघा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 1 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.mpsc.gov.in
