10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ अंतर्गत विविध पदांची भरती
पद क्र. पदाचे नाव व पद संख्या
1 बार्बर- 02
2 चौकीदार- 11
3 कुक- 04
4 सांख्यिकीय सहाय्यक- 01
5 ट्रेड्समन मेट- 08
6 वॉशरमन- 12
7 सफाईवाली- 27

एकूण जागा- 65
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.4: (i) अर्थशास्त्र किंवा सांख्यिकी किंवा गणित विषयासह पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट- 03 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- 100/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Commandant, Military Hospital, Jalandhar Cantt. Pin- 144005
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 27 जून 2022
अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in
