राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई अंतर्गत भरती
पदाचे नाव- लेखा अधिकारी
पद संख्या- 62 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- sbtc@mahasbtc.com
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- SBTC कार्यालय, रवींद्र एनएक्ससी, 5 वा मजला, दिनशॉ वाचा रोड, 194, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई- 400020
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 03 जून 2022
अधिकृत वेबसाईट- mahasbtc.org
