Take a fresh look at your lifestyle.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत मोठी संधी

0

पदाचे नाव- न्यायालय सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक)

पद संख्या- 25 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वरील मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 मे 2022

अधिकृत वेबसाईट- main.sci.gov.in