Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना; जाणून घ्या कसा घेता येईल लाभ

0

अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरु केली आहे.

सर्वप्रथम घरगुती वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करताना खालील महावितरणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getHome