Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे भरती

0

पदाचे नाव- कुलसचिव, उपनिबंधक, सहायक लेखाधिकारी, अंतर्गत लेखा परीक्षक

पद संख्या- 04 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक शाळेजवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद 431005 (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 जून 2022 आहे

अधिकृत वेबसाईट- www.mnlua.ac.in