Take a fresh look at your lifestyle.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- पशुवैद्यकीय अधिकारी, कंपाउंडर

पद संख्या- 02 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- चंद्रपूर

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता- ccffdtadoba2@mahaforest.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23 मे 2022

अधिकृत वेबसाईट- mytadoba.org