Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्यात नर्सिंग सेवा अंतर्गत मोठी भरती

0

कोर्सचे नाव- Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2022

एकूण जागा- 220

संस्थेचे नाव व पद संख्या 

1)CON, AFMC पुणे- 40

2)CON, CH(EC) कोलकाता- 30

3)CON, INHS अश्विनी,मुंबई – 40

4)CON, AH (R&R) नवी दिल्ली- 30

5)CON, CH (CC) लखनऊ- 40

6)CON, CH (AF) बंगलोर- 40

शैक्षणिक पात्रता- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी & इंग्रजी)

वयाची अट- जन्म 01 ऑक्टोबर 1997 ते 30 सप्टेंबर 2005 दरम्यान.

परीक्षा फी- General/OBC: ₹200/- [SC/ST: फी नाही]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in