Take a fresh look at your lifestyle.

कर्नाटक बँकेत ‘लिपिक’ पदाची भरती

0

पदाचे नाव- लिपिक

शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट- 01 मे 2022 रोजी 26 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

परीक्षा फी- General/OBC: ₹700/- [SC/ST: ₹600/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 मे 2022

परीक्षा- जून 2022

अधिकृत वेबसाईट- karnatakabank.com