दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाची मेगा भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस
पद संख्या- 1044 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 03 जून 2022
अधिकृत वेबसाईट- secr.indianrailways.gov.in
