पाटबंधारे विभाग अंतर्गत भरती
पदाचे नाव- गुण नियंत्रण अभियंता

पद संख्या- 11 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ नागपुर, वैनगंगानगर अजनी नागपुर-440003
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 मे 2022
अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in
