Take a fresh look at your lifestyle.

तरुणांनो संधी सोडू नका! भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- हेल्थ इन्स्पेक्टर, सफाईवाली, सफाईवाला, ड्रायव्हर (OG), LDC

पद संख्या- 116 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- The Commanding Officer, 431 Field Hospital, PIN-903431, C/o 56 APO (हेल्थ इन्स्पेक्टर)

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- (Presiding Officer BOO-V), HQ Southern Command C/o. Command Hospital (SC) Pune Cantonment, Wanwadi PIN: 411040 (Maharashtra) (सफाईवाली, सफाईवाला, ड्रायव्हर (OG), LDC)

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06, 13 जून 2022 (पदाप्रमाणे)

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in