पनवेल महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा 52
पदाचे नाव व पद संख्या
1)पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी(MBBS)- 03
2)अधिपरिचारीका- 17
3)आरोग्य सेविका (ANM)- 18
4)LHV- 01
5)प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 09
6)अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- 04

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: MBBS
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM/B.Sc
(नर्सिंग)
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM/B.Sc
(नर्सिंग)
पद क्र.5: (i) HSC (ii) DMLT
पद क्र.6: MBBS
वयाची अट
पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2 ते 5:38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05
वर्षे सूट]
पद क्र.6: 65 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण- पनवेल
परीक्षा फी- कुठल्याही प्रकारे फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
(ईमेल): pmcnuhm@gmail.com
थेट मुलाखत
पद क्र.1, 2 आणि 6: 18 मे 2022
पद क्र.3, 4, 5 आणि 6: 19&20 मे 2022
मुलाखतीचे ठिकाण
पद क्र.1, 2 आणि 6: उपजिल्हा रुग्णालय पनवेल
पद क्र.3, 4, आणि 5: NIPHTR, प्लॉट
क्र.6/6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी पनवेल
अधिकृत वेबसाईट- panvelcorporation.com
