म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- कंपनी सचिव, HR सल्लागार
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 02 जागा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑनलाईन
मुलाखतीचा पत्ता- ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
ई-मेल पत्ता- careers@munitionsindia.co.in
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- संचालक (एचआर), मुनिशन इंडिया लिमिटेड, दुसरा मजला, न्याती युनिटरी, गुंजन थिएटरजवळ, नगर रोड, येरवडा, पुणे- 411006
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 मे 2022
अधिकृत वेबसाईट- munitionsindia.co.in
