टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- इको तंत्रज्ञ, आयसीयू / डायलिसिस तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता- HSC/ B.SC

निवड प्रक्रिया- मुलाखत
नोकरी ठिकाण- मुंबई
मुलाखतीची तारीख- 12 मे 2022
मुलाखतीचा पत्ता- संस्थात्मक पुनरावलोकन मंडळ (I.R.B.), 3रा मजला, मुख्य इमारत, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परेल, मुंबई 400012
अधिकृत वेबसाइट- www.tmc.gov.in
