Take a fresh look at your lifestyle.

मुंबई येथे सहकारी बँकेत मोठी भरती

0

पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी लिपिक

पद संख्या- 195 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.mscbank.com