Take a fresh look at your lifestyle.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर अंतर्गत पदभरती

0

पदाचे नाव- कार्यकारी अभियंता, सहायक परीक्षा नियंत्रक, लेखाधिकारी, ग्रंथपाल

पद संख्या- 05 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- उपसंचालक (प्रशासन), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, प्लॉट क्रमांक 02, सेक्टर 20, मिहान, नागपूर- 441108

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 जून 2022

अधिकृत वेबसाईट- aiimsnagpur.edu.in