Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- कार्यक्रम समन्वयक, लसीकरण फील्ड मॉनिटर, स्टाफ नर्स

पद संख्या- 45 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नाशिक

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता– राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 मे 2022

अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in