बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प अंतर्गत भरती
पदाचे नाव- लेखापाल, सहाय्यक, सहयोगी, नोडल अधिकारी, कारभारी परिषद समन्वयक
पद संख्या- 09 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान (व्हीएसटीएफ) सी-विंग, दुसरा मजला, मित्तल टॉवर, नरीमन पॉईंट, मुंबई 400021
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.mvstf.org
