नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स (NCRA) अंतर्गत भरती
पदाचे नाव- अभियंता प्रशिक्षणार्थी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी आणि प्रशासकीय प्रशिक्षणार्थी

एकूण जागा- 14
शैक्षणिक पात्रता- BE/ B. Tech, Diploma in Electrical Engineering, Graduate (Refer PDF)
वयाची अट- 28 वर्षे
नोकरी ठिकाण- पुणे, खोडद
अर्ज पद्धती- ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मे 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग 3, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे 411007
अधिकृत वेबसाईट- www.ncra.tifr.res.in