पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘आरोग्य सेविका’ पदांची भरती
पदाचे नाव- आरोग्य सेविका

पद संख्या- 88 जागा
शैक्षणिक पात्रता- ANM Course
नोकरी ठिकाण- पुणे
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख- 17, 18 व 19 मे 2022
अधिकृत वेबसाइट- www.pcmcindia.gov.in
