Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्ण व अन्य उमेदवारांसाठी NHM अंतर्गत भरती

0

एकूण जागा- 112

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, डायलिसिस तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सीटी-स्कॅन तंत्रज्ञ, तालुका सिकलसेल सहाय्यक, TO पर्यवेक्षक, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता- MBBS/ BAMS, Matriculation/HSC/ Any Graduate/ B.Pharm / D.Pharm/ GNM/B.Sc Nursing (Refer PDF)

वयाची अट

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण- बुलढाणा

परीक्षा फी- खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/- . राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

निवड प्रक्रिया- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 मे 2022

अधिकृत वेबसाईट zpbuldhana.maharashtra.gov.in