महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई अंतर्गत मोठी भरती
एकूण जागा- 195
पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी & प्रशिक्षणार्थी लिपिक
शैक्षणिक पात्रता- पदवीधर

वयाची अट
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी- 23 ते 32 वर्षे
प्रशिक्षणार्थी लिपिक- 21 ते 28 वर्षे
परीक्षा फी
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी- रु.1770/ +GST समाविष्ट
प्रशिक्षणार्थी लिपिक- रु.1180/ +GST समाविष्ट
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.mscbank.com
