Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता/ कनिष्ठ अभियंता

एकूण जागा- 20 

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

निवड प्रक्रिया- मुलाखत

अर्ज सादर करण्याचा/ मुलाखतीचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदाना जवळ महानगरपालिका औरंगाबाद

मुलाखतीची तारीख- 10 मे 2022

अधिकृत वेबसाईट rts.aurangabadmahapalika.org