10 वी/ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1033 जागांसाठी भरती
एकूण जागा- 1033

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट- 01 जुलै 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- रायपूर विभाग
परीक्षा फी- फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मे 2022
अधिकृत वेबसाईट- secr.indianrailways.gov.in
