Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) (UGC NET) परीक्षा- जून 2022

0

परीक्षेचे नाव- UGC NET डिसेंबर 2021 & जून 2022

पदाचे नाव- JRF & सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]

वयाची अट- 01 जून 2022 रोजी [SC/ST/OBC/PWD/Transgender: 05 वर्षे सूट]

JRF- 30 वर्षांपर्यंत.

सहायक प्राध्यापक- वयाची अट नाही.

परीक्षा फी- General: ₹1100/-, [OBC/EWS: ₹550/-, SC/ST/PWD: ₹275/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 मे 2022

परीक्षा- नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट- ugcnet.nta.nic.in