Take a fresh look at your lifestyle.

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 3026

पदाचे नाव- ग्रामीण डाक सेवक- गड्स

पदाचे नाव व पद संख्या

1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 3026

2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

3 GDS-डाक सेवक

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट- 05 जून 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी- General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 जून 2022

अधिकृत वेबसाईट- maharashtrapost.gov.in