महापारेषण मध्ये ‘अभियंता’ पदाची मोठी भरती
एकूण जागा- 223
पदाचे नाव- सहायक अभियंता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या
आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
परीक्षा फी
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 700/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in
