10 वी उत्तीर्ण व अन्य उमेदवारांना संधी; क्रीडा व युवा सेवा संचालनालय येथे रिक्त पदांची भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ, स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर, पोषणतज्ञ, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड |, यंग प्रोफेशनल, मासूर, नर्सिंग असिस्टंट, ग्राउंड मॅन

एकूण जागा- 16
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मे 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुगे-बालेवाडी, पुणे – 411045
अधिकृत वेबसाईट- sports.maharashtra.gov.in
