Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू; ई-मेल द्वारे अर्ज करा

0

पदाचे नाव- सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ – लिपिक, क्रीडा प्रशिक्षक, कमांडंट, मिलिटरी इन्स्ट्रक्टर, मेंटेनन्स पर्यवेक्षक, अकाउंट असिस्टंट, स्कूल बस ड्रायव्हर, मेस मॅनेजर, नर्स, रेक्टर, मॅट्रॉन

एकूण जागा- 90

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता

jobs@mespune.in /jobs.ebsm@mesp

une.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 & 14 मे 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- mespune.in