भिवंडी निजामपूर महानगर पालिकेत भरती
पदाचे नाव- वरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य अभ्यागत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या- 06 जागा
शैक्षणिक पात्रता- 10+2, DMLT, Graduation
नोकरी ठिकाण- भिवंडी
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय, तळ मजला, क्षयरोग कार्यालय, भिवंडी सिव्हील कोर्ट जवळ, भिवंडी, जिल्ही ठाणे. ४२१३०२.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 मे 2022
अधिकृत वेबसाईट- bncmc.gov.in
