Take a fresh look at your lifestyle.

आर्टिलरी सेंटर अंतर्गत केंद्रीय विद्यालयात भरती

0

पदाचे नाव- विशेष शिक्षक

शैक्षणिक पात्रता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा

निवड प्रक्रिया- मुलाखत

नोकरी ठिकाण- नाशिक

मुलाखतीची तारीख- 2 मे 2022

मुलाखतीचा पत्ता- केंद्रीय विद्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प

अधिकृत वेबसाईट www.no1nashikcamp.kvs.ac.in