TIFR मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती
पदाचे नाव- अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्य सहाय्यक, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक

पद संख्या- 06 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती- ऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 मे 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- संचालक कार्यालय, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, होमी भाभा रोड, कुलाबा, मुंबई- 400 005,
अधिकृत वेबसाईट- www.tifr.res.in
