10 वी पास उमेदवारांना संधी! भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर

पद संख्या- 127 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई, गोवा , लोणावळा, कारवार
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO CP साठी) मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड पिअर, टायगर गेट जवळ, मुंबई -400 001
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.joinindiannavy.gov.in
