Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- मुख्य वित्त अधिकारी, नगर नियोजक

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी

मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 02 जागा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093

मुलाखतीची तारीख- 10 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.auric.city