इंडियन आर्मी ग्रुप- C अंतर्गत भरती
पदाचे नाव- स्टेनोग्राफर ग्रेड-II, ड्राफ्ट्समन, कुक बूटमेकर, टेलर, एमटीएस (सफाईवाला), नाई, वॉशरमन, एमटीएस (माळी)
एकूण पदे- २४
शिक्षण- जाहिरात सविस्तर वाचा

वय- १८ ते २५ वर्ष
वयाची सूट नियमांनुसार

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारतभर
अर्ज पाठविण्याचा पत्ता- निवड मंडळ जीपीसी पोस्ट जेएके आरआयएफ रेजिमेंटल सेंटर, जबलपूर कॅंट पिन – ४८२००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ मे २०२२
अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in
