एअर इंडिया लिमिटेड मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- ग्राहक एजंट, युटिलिटी एजंट सह रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन
पद संख्या- 862 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- वेबसाईट वर दिलेली संबंधित जाहिरात वाचावी
मुलाखतीची तारीख- 9, 11, 14 मे 2022 (पदाप्रमाणे)
अधिकृत वेबसाईट- www.aiasl.in
