१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत भरती
एकून पदे- ३०२

पदाचे नाव
मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)
मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट)
शिक्षण- मूळ जाहिरात वाचावी
मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – मान्यताप्राप्त मंडळातून १० वी उत्तीर्ण किंवा संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्रासह समकक्ष.
मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) – मान्यताप्राप्त मंडळाकडून १०+२ किंवा प्रथमोपचार अभ्यासक्रम / नर्सिंग असिस्टंट कोर्ससह समतुल्य.
वय
मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – १८ ते २५ वर्षे.
मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) – १८ ते २७ वर्षे
वेतन- नियमांनुसार.
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण- भारतभर
अर्ज पाठविण्याचा पत्ता- कमांडंट, जीआरईएफ सेन्टर, दिघी कॅम्प, पुणे – ४११ ०१५
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ मे २०२२
अधिकृत वेबसाईट- www.bro.gov.in
